
फौजदारी खटले व जामीन
जालना येथील फौजदारी न्यायालयांत जामीन अर्ज, एफआयआरशी संबंधित प्रकरणे आणि खटल्यांमध्ये प्रतिनिधित्व.
सोबत ठेवायची कागदपत्रे
- एफआयआर किंवा तक्रारीची प्रत (उपलब्ध असल्यास)
- आरोपीचे ओळखपत्र व पत्त्याचा पुरावा
- जामीनदाराचा तपशील व ओळखपत्र
- याच प्रकरणातील पूर्वीचे न्यायालयीन आदेश







